चला जोडले जाऊया!

आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल आणि
तुम्हाला Fasal विषयी अधिक समजण्यास मदत होईल.

श्री. किरण पाटील आणि त्यांच्यासारख्या असंख्य इतर प्रगतशील शेतकऱ्यांनी Fasal द्वारे त्यांचे प्रमुख फलोत्पादन शेतीचे आव्हान सोडवले आहे!

आता तुमची वेळ आहे!

₹ 78,000 चा प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळतो

अर्ध्या मेट्रिक टनाने उत्पन्न वाढते

कीटकनाशकांच्या खर्चात ₹ 47,600 बचत होते

8.5 लाख लिटर पाण्याची बचत होते

फर्टिगेशनचा खर्च 10% ने कमी येतो

सिंचन वारंवारता 30% नी कमी होते

Fasal काय आहे?

Fasal ही एक क्रांती आहे जी भारतभरातील शेतकऱ्यांना फलोत्पादन
शेतीकडे जाण्याचा मार्ग पुन्हा शोधून देण्यात मदत करत आहे.

ही एक शेती-स्तरीय पिक माहिती मार्गदर्शन प्रणाली आहे जी शेत-विशिष्ट, पीक-विशिष्ट आणि पीक-टप्प्यासाठी विशिष्ट कृतीयोग्य मार्गदर्शन पुरवते.

सूक्ष्म सिंचन

तुमच्या पिकाच्या सिंचन गरजांबाबत सूचना प्राप्त करण्यासाठी जमिनीतील ओलावा, मातीचा पोत आणि बाष्पोत्सर्जन यांचे निरीक्षण करा.

रोग/किडीच्या हल्ल्यांचे भाकीत वर्तवणे

पिकांना नुकसान किंवा हानी पोहोचवण्यापूर्वी संभाव्य कीड किंवा रोगांच्या हल्ल्यांबद्दल पूर्वसूचना प्राप्त करा.

सूक्ष्म-हवामान अंदाज

हवामानाशी संबंधित होणाऱ्या जोखमींपासून तयार राहण्यासाठी 14-दिवसांचा शेती-स्तरीय सूक्ष्म-हवामान अंदाज प्राप्त करा.

Fasal का?

सुधारित सिंचन

आता तुम्ही तुमच्या पिकाच्या सिंचनाच्या अचूक गरजा पूर्ण करू शकता आणि जास्त किंवा कमी सिंचनामुळे फळांना भेगा पडण्याच्या शक्यता टाळू शकता.

महत्त्वाच्या संसाधनांचे जतन करणे

Fasal प्रणाली वापरणाऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी सर्वदा उत्कृष्ट जलाशय वापरून 30-60% पाण्याची बचत केली.

कीटकनाशकांचा खर्च कमी करणे

Fasal प्रणाली कीड/रोगाची पूर्वसूचना देते आणि आवश्यक असते तेव्हा प्रतिबंधात्मक फवारण्या सुचवते ज्यामुळे कीटकनाशक खर्चात लक्षणीय घट होते.

फळांची गुणवत्ता वाढवणे

Fasal प्रणाली इष्टतम खनिज आणि पाण्याच्या गरजेसोबतच माती आणि पिकाच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवते, परिणामी गोड आणि निरोगी द्राक्षे तयार होतात.

उत्पन्न वाढवणे

Fasal प्रणाली तुम्हाला तुमच्या पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्याचे इष्टतम व्यवस्थापन करण्यास मदत करते. यामुळे चांगल्या प्रतीची फळे तर मिळतातच शिवाय उत्पन्न वाढण्यासही मदत होते.

हवामान अनिश्चितता व्यवस्थापित करणे

Fasal प्रणाली तुमच्या शेतातील सूक्ष्म हवामान स्थितीवर सतत लक्ष ठेवते ज्यामुळे तुम्हाला सिंचन आणि फर्टिगेशनचे आगेकूच नियोजन करता येते तसेच अनिश्चित हवामानामुळे लागणारी पिकांवरील मशागत कमी होते.

ते कार्य कसे करते?

तुमच्या फलोत्पादन शेतावर 24*7 निरीक्षण ठेवण्यासाठी
Fasal 12 आधुनिक सेन्सर्सचा वापर करते आणि Fasal
मोबाईल अ‍ॅपवर सूचना म्हणून कृतीयोग्य सल्ले पाठवते

आमची उत्पादने

Fasal 3.0

Fasal Kranti

घटकांची संख्या 12 12
बॅटरी साईज 8800 mAh

(एकदा पूर्णपणे चार्ज केल्यावर कोणत्याही सूर्यप्रकाशाशिवाय 30 दिवसांचा बॅकअप)

10500 mAh

(एकदा पूर्णपणे चार्ज केल्यावर कोणत्याही सूर्यप्रकाशाशिवाय 45 दिवसांचा बॅकअप)

ऊर्जा पुरवठा सौर ऊर्जा सौर ऊर्जा
इंडस्ट्रीयल ऑटोमेशन सपोर्ट नाही होय, आधीच बसविलेले रु. 485/मॉडबस
सेन्सर कनेक्शन बाहेरून तारांद्वारे जोडलेले सेन्सर पूर्णपणे आतून जोडलेले, ज्यामुळे ते मजूर, शेती यंत्रे, उंदीर इत्यादींकडून होणाऱ्या नुकसानीपासून सुरक्षित बनते
उपयोगिता उपयोजन/पुनःस्थापन एकतर Fasal टीमद्वारे किंवा Fasal टीमच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल पूर्णपणे प्लग आणि प्ले डिव्हाईस - कोणाकडूनही 2 मिनिटांत इन्स्टॉलेशन करणे, स्थानांतरित करणे खूप सोपे
समस्येचे निदान Fasal च्या प्रतिनिधीद्वारे केले जाईल Fasal डायग्नोस्टिक अ‍ॅप वापरून ग्राहकांद्वारे केले जाऊ शकते
डेटा ट्रान्समिशन सुरक्षित डेटा ट्रान्समिशन एंड-टू-एंड डेटा एन्क्रिप्शन
पॅकेजिंग पुठ्ठा शाश्वत, पर्यावरणपूरक, हनीकॉम्ब पॅकेजिंग
Fasal अ‍ॅप ऑनबोर्डिंग Fasal इंजिनियरद्वारे मॅन्युअल, प्रत्येक स्टेपनुसार ऑनबोर्डिंग QR आधारित इन्स्टंट सेल्फ ऑनबोर्डिंग
निर्यात करण्यास तयार नाही होय
पेटंट एकही नाही 2 पेटंट्स प्रलंबित

घटकांची संख्या

12

बॅटरी साईज

8800 mAh

(एकदा पूर्णपणे चार्ज केल्यावर कोणत्याही सूर्यप्रकाशाशिवाय 30 दिवसांचा बॅकअप))


ऊर्जा पुरवठा

सौर ऊर्जा

इंडस्ट्रीयल ऑटोमेशन सपोर्ट

नाही

सेन्सर कनेक्शन

बाहेरून तारांद्वारे जोडलेले सेन्सर

उपयोगिता

उपयोजन/पुनःस्थापन एकतर Fasal टीमद्वारे किंवा Fasal टीमच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल

समस्येचे निदान

Fasal च्या प्रतिनिधीद्वारे केले जाईल

डेटा ट्रान्समिशन

सुरक्षित डेटा ट्रान्समिशन

पॅकेजिंग

पुठ्ठा

Fasal अ‍ॅप ऑनबोर्डिंग

Fasal इंजिनियरद्वारे मॅन्युअल, प्रत्येक स्टेपनुसार ऑनबोर्डिंग

निर्यात करण्यास तयार

नाही

पेटंट

एकही नाही

घटकांची संख्या

12

बॅटरी साईज

10500 mAh

(एकदा पूर्णपणे चार्ज केल्यावर कोणत्याही सूर्यप्रकाशाशिवाय 45 दिवसांचा बॅकअप))


ऊर्जा पुरवठा

सौर ऊर्जा

इंडस्ट्रीयल ऑटोमेशन सपोर्ट

होय, आधीच बसविलेले रु. 485/मॉडबस

सेन्सर कनेक्शन

पूर्णपणे आतून जोडलेले, ज्यामुळे ते मजूर, शेती यंत्रे, उंदीर इत्यादींकडून होणाऱ्या नुकसानीपासून सुरक्षित बनते

उपयोगिता

पूर्णपणे प्लग आणि प्ले डिव्हाईस - कोणाकडूनही 2 मिनिटांत इन्स्टॉलेशन करणे, स्थानांतरित करणे खूप सोपे

समस्येचे निदान

Fasal डायग्नोस्टिक अ‍ॅप वापरून ग्राहकांद्वारे केले जाऊ शकते

डेटा ट्रान्समिशन

एंड-टू-एंड डेटा एन्क्रिप्शन

Packaging

शाश्वत, पर्यावरणपूरक, हनीकॉम्ब पॅकेजिंग

Fasal अ‍ॅप ऑनबोर्डिंग

QR आधारित इन्स्टंट सेल्फ ऑनबोर्डिंग

निर्यात करण्यास तयार

होय

पेटंट

2 पेटंट्स प्रलंबित

संपूर्ण भारतातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या
आमच्या समुदायाला भेटा!

या शेतकऱ्यांनी Fasal चा अवलंब
केला आहे आणि ते त्यांच्या भागातील इतर
शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनत आहेत.

BUTTON
WHATSAPP
PHONE